ED Files Chargesheet: रिलायन्स पॉवर, उपकंपन्यांविरुद्ध आरोपपत्र
Financial Fraud: कंत्राट मिळवण्यासाठी ६८ कोटी रुपयांच्या बनावट बँक हमीपत्राद्वारे आर्थिक गैरव्यवहार केल्याबद्दल सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) उद्योगपती अनिल अंबानी समूहातील रिलायन्स पॉवर लिमिटेड आणि उपकंपन्यांसह दहा जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे.