CM Devendra Fadnavis: चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Charan Seva Initiative: चरणसेवा उपक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर आणि स्वयंसेवक आपल्या आई वडिलांप्रमाणे भक्तिभावाने थकलेल्या वारकऱ्यांची चरणसेवा केली आणि त्यांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या.