ZP Election 2025: पाच तालुक्यांतील गटांच्या संरचनेत बदल
ZP final structure: सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची अंतिम रचना शुक्रवारी (ता. २२) जाहीर झाली. यात मालेगाव, नाशिक, सुरगाणा, पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील गट, गणात किरकोळ दुरुस्ती झाल्याने गटांच्या रचनेत काहीसा बदल झाला आहे.