Municipal Result 2025: विटा नगर परिषदेत ५० वर्षांनंतर सत्तांतर
Vita Municipal Result: सांगली जिल्ह्यातील सहा नगर परिषदा आणि दोन नगरपंचायतींची मतमोजणी रविवारी (ता. २१) सकाळपासून सुरू झाली. सर्वांत चर्चेची ठरलेल्या उरुण ईश्वरपूर नगरपालिकेमध्ये भाजपचा धुव्वा उडाला.