Onion Rate Crisis: कांदा दरप्रश्नी चांदवड येथे आज क्रांती महामोर्चा
Onion Farmers March: सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मंगळवारी (ता. २६) सकाळी ९ वाजता चांदवड चौफुली येथे महामार्गावर कांदा उत्पादक शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात येणार आहे.
Mahavikas Aghadi farmers protest over onion pricesAgrowon