Farmers Protest: ग्रामीण भागातील घोषित-अघोषित लोडशेडिंग, रात्रीच्या वीजपुरवठ्यातील अनियमितता आणि त्यातून शेतकरी व ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चांदवड येथील महावितरण कार्यालयावर सोमवारी 'टेंभा आंदोलन' करण्यात आले.
Torch Protest Against Load Shedding in ChandwadAgrowon