Manoj Jarange Patil Death Threat: जरागेंनी एवढा मोठा गौप्यस्फोट केलाय तर पोलिसांनी तातडीने चौकशी करावी- बावनकुळे
Chandrashekhar Bawankule reaction: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केला असून, त्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे
चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रशेखर बावनकुळे. (Agrowon)