Tendu Leaf Collection: तेंदुपत्त्याच्या ३० हजार गोणींच्या संकलनाचे उद्दिष्ट

Forest Producel: तेंदूपत्ता हंगामाला सुरुवात होत असताना जिल्ह्यात ‘हिरव्या सोन्या’साठी लगबग वाढली आहे. वन विभागाने यंदा चंद्रपूर जिल्ह्यासाठी तब्बल ३० हजार गोणी तेंदूपत्ता संकलनाचे उद्दिष्ट निश्चित केले असून, लिलाव प्रक्रियेसह हंगामाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
Tendu Leaf Collection
Chandrapur Sets Target of 30,000 Bags for Tendu Leaf CollectionAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com