Chandrapur Tigers: चंद्रपूर होणार ‘वाघांची राजधानी
Tiger Census 2026: भारतातील २०२६ ची राष्ट्रीय व्याघ्र प्रगणना लवकरच सुरू होत असून, चंद्रपूर जिल्हा पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर झळकण्याची शक्यता आहे. २०२२ मध्ये २५० वाघ असलेला जिल्हा आता ३२५ वाघांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे वन विभागाचे संकेत आहेत.