Farmers Issues: चंद्रपूर जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर मका लागवड होऊन चांगले उत्पादन झाले असतानाही शासनाची हमीभाव खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने मका उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
Delay in Maize Procurement Centres Troubles FarmersAgrowon