Flood Relief: कोरपणा, गोंडपिपरी तालुक्यांना अतिवृष्टीची २८ कोटींची मदत
Farmer Relief: सुरूवातीला कोरपणा आणि गोंडपिपरी तालुक्यांना अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळण्याची चूक राज्य सरकारने दुरुस्त केली असून आता पुन्हा त्यांचा यादीत समावेश केल्यामुळे त्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.