Vijay Wadettiwar: 'चंद्रपूर में टायगर अभी जिंदा हैं'; काँग्रेसच्या ८ नगराध्यक्षांच्या विजयानंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
Chandrapur Elections: राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. भाजपने बहुतांश ठिकाणी सत्ता मिळवली. पण चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसने भाजपला रोखले.