Crop Insurance Coverage: चंद्रपूर जिल्ह्यात ६० टक्के शेतीलाच विमा संरक्षण
PM Crop Insurance Scheme: प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. मुदतवाढीनंतरही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीकविम्याकडे पाठ फिरवली आहे.
Farmers Shun Crop Insurance in Chandrapur Amid Rising PremiumsAgrowon