Chandrabhaga River: चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली

Flood Update: उजनी धरणातून भीमा नदीपात्रात जवळपास ६१ हजार इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. हे पाणी मंगळवारी (ता. २८) पंढरपुरात पोचल्याने चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली आहे.
Chandrabhaga River
Chandrabhaga River Swells After Ujani ReleaseAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com