Chana Procurement: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; हरभरा खरेदीला २९ मे पर्यंत मुदतवाढ, खरेदीची मर्यादा ८.१९ लाख टनांवर

Major Decision For Gram Producers In Maharashtra: रब्बी हंगाम २०२५-२६ साठी राज्यातील हरभरा खरेदीची कमाल मर्यादा वाढवून ८ लाख १९ हजार ८८२ टन केली आहे. तसेच हमीभावाने हरभरा खरेदीची मुदतही वाढवली आहे.
Chana Pocurement
Chana Procurement Maharashtra News Updates.(Agrowon)
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com