Chana Cultivation: अठ्ठावीस लाख हेक्टरवर हरभऱ्याची लागवड
Chana Farming: राज्यात यंदा चांगल्या पावसामुळे पाण्याची स्थिती चांगली असल्याने हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. यंदा आतापर्यंत २८ लाख २ हजार ३७ हेक्टर क्षेत्रावर (१११ टक्के) पेरणी झाली आहे.