Gram Panchayat Reservation: तब्बल ८६ ठिकाणी प्रभागरचना, आरक्षण जाहीर
Village Election Reservation: चाळीसगाव तालुक्यातील मुदत संपलेल्या व संपणाऱ्या ८६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी विशेष ग्रामसभांद्वारे प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले होते.
Ward Delimitation Finalised for 86 Gram Panchayats in ChalisgaonAgrowon