Onion Farmer Issue: कांद्याने उत्पादकांना रडवले

Chakan Market Crash: चाकण येथील बाजारात कांद्याला प्रतिकिलोला सहा रुपये असा नीचांकी भाव मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चात वाढ होत असताना बाजारातील भाव अत्यंत कमी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
Onion prices in Chakan market today
Onion prices in Chakan market todayAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com