Rabi Jowar SubsidyAgrowon
ॲग्रो विशेष
Rabi Jowar Subsidy: शेतकऱ्यांना रब्बीसाठी अनुदानावर ज्वारी बियाणे
Farmers Benefit: अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी ज्वारीचे प्रमाणित बियाणे आता अनुदानावर उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ‘अॅग्रिस्टॅक’वर नोंदणी करणे बंधनकारक आहे.