Agri Innovation: एआयच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभागाने एकीकडे अर्ज मागवून मुलाखतीद्वारे निवडलेल्या सीईओंनी (मुख्य कार्यकारी अधिकारी) रुजू होण्यास नकार दिला आहे, तर दुसरीकडे या घडामोडी होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही मुख्य कार्यकारी अधिकारी मिळालेला नाही.