Rural Development: ‘बीडीओं’नी आठवड्यात १० गावांना भेटी द्याव्यात
Block Development Officers: निवडणुका संपल्या आहेत, आता प्रत्येक गटविकास अधिकारी यांनी आळस झटकून कामाला लागावे. शासनाच्या महत्त्वकांशी असलेल्या घरकुल योजना, समृद्ध अभियान यावर लक्ष केंद्रित करावे.
CEO instructions to block development officersAgrowon