Sugar Mills: कोट्यापेक्षा जास्त साखर विक्री केल्यास दंडात्मक कारवाई
Sugar Industry: देशातील साखर उपलब्धता नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि बाजारातील शिस्त राखण्यासाठी केंद्र सरकारने साखर कारखान्यांना मासिक साठा मर्यादेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.