Women Empowerment: १० कोटी महिलांना लखपती दीदी बनवू ; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान
Shivraj Singh Chouhan: आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील वेंगलयापालेम येथे आज (ता.११) आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय जलसंधारण महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली.