Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
Devendra Fadnavis: शेतकरी कांद्याला १ रुपये भाव मिळत असल्याने कांदे फेकून द्यायला निघाले आहेत. त्यासाठी आजपासून १२ रुपये ३५ पैसे दराने कांद्याची खरेदी सुरु होत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.