Onion Export : कांदा निर्यात शुल्क, वाहतूक अनुदानवाढीबाबत केंद्र सरकार सकारात्मक : खासदार वाजे
Onion Price : केंद्र सरकारच्या कांदा निर्यात निर्बंधांमुळे नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला असून एप्रिलपासून उन्हाळी कांद्याचा उत्पादन खर्चदेखील भरून निघालेला नाही.