Cotton Procurement: अधिक ओलावा, रंग बदललेल्या कापसाचा प्रश्न मिटणार, आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना दिलासा
Centre Responds to Cotton Farmers Issues: पावसामुळे कापसातील अधिक ओलावा ही कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोरील मोठी अडचण ठरली आहे. तसेच कापसाचा रंग बदलला असून गुणवत्ताही घटली आहे.