Panchamrut Solution: अमरावती येथील प्रयोगशील शेतकरी व यशस्वी पोल्ट्री उद्योजक रवींद्र मेटकर यांनी विकसित केलेल्या ‘पंचामृत’ जैविक द्रावणाची केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नवप्रवर्तन फाउंडेशन (एनआयएफ) ने दखल घेतली आहे.
Innovative Organic Formula Gains National AttentionAgrowon