Sugarcane and Onion Issues: ऊस, कांदा प्रश्नावर केंद्र सरकार सकारात्मक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
CM Devendra Fadnavis: ‘‘राज्यातील कांदा आणि ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार सकारात्मक असून लवकरच अनुकूल निर्णय घेतले जातील,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Devendra Fadnavis latest statement on farmersAgrowon