Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील
Sugar Industry: कांदा उत्पादक आणि साखर उद्योगांच्या अडचणी दूर करण्यासाठी १० जूनपर्यंत केंद्र सरकार निर्णय घेईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी (ता.४) प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
Centre Expected to Resolve Onion and Sugar Sector Issues SoonAgrowon