Women Empowerment: देशातील ७४४ ग्रामपंचायती महिला स्नेही होणार
Panchayati Raj: देशाच्या पंचायत राज व्यवस्थेत यापुढे महिला वर्ग केंद्रस्थानी असावा, अशी भूमिका केंद्र शासनाने घेतली आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ७४४ गावांमध्ये ‘आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायत’ असा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.