Central Government Decision: केंद्रीय गृह खात्याअंतर्गत असलेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) अंतर्गत दिल्या जाणाऱ्या मदतीच्या निकषांमध्ये अखेर वाढ केली आहे.
Financial support for farmers affected by natural disastersAgrowon