Bio Stimulant Ban: कृषी मंत्रालयाने धार्मिक कारणांमुळे ११ प्राणीजन्य जैव-उत्तेजकांची वेसण आवळली
Religious Objections: केंद्र सरकारने ११ जैव-उत्तेजकांच्या (बायोस्टिम्युलंट्स) वापरासाठी अटकाव घालण्याचा निर्णय घेतला आहे. या जैव-उत्तेजकांचा वापर भात, मिरची, टोमॅटो, कापूस यांसारख्या पिकांसाठी केला जातो.