Chana MSP Registration: हरभरा नोंदणी १ मार्चपासून; हमीभावाने हरभरा विक्रीसाठी नोंदणी आवश्यक
chickpea MSP procurement: राज्यात हमीभावाने ७ लाख ६१ हजार टन हरभरा खरेदीला केंद्राने मान्यता दिली आहे. हमीभावाने हरभार विक्रीसाठी १ मार्च ते ३१ मार्चदरम्यान शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.
Chickpea MSP procurement process MaharashtraAgrowon