Sugar Sale Quota: ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात १४ लाख टन साखर कोटा मंजूर
Sugar Market: देशांतर्गत साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाने ऑक्टोबर २०२६च्या पहिल्या पंधरवड्यासाठी १४ लाख टन साखर विक्री कोटा मंजूर केला आहे.
587 Sugar Mills and Two Refineries Get October Sugar QuotaAgrowon