Central Railway Revenue: मध्य रेल्वेला मालवाहतुकीतून ८,२७९ कोटींची कमाई
Freight Earnings: भारतीय रेल्वेच्या मध्य विभागाने गत आर्थिक वर्षात (२०२५-२६) ७९.३४ दशलक्ष टन मालाची वाहतूक करून ८ हजार २७९ कोटी रुपयांचा महसूल तिजोरीत जमा केला आहे.
Central Railway freight revenue 2025-26 IndiaAgrowon