New Crop Varieties: शेतकऱ्यांसाठी केंद्राची मोठी भेट; २५ पिकांचे १८४ नवीन वाण प्रसारित, जाणून घ्या त्यांची वैशिष्ट्ये
High Yielding Crop Varieties India: केंद्र सरकारने २५ शेतपिकांच्या नवीन १८४ सुधारित वाण जारी केले आहेत. यात १२२ तृणधान्ये, ६ कडधान्ये, १३ तेलबिया, ११ चारा पिके, ६ ऊस, २४ कापूस (२२ बीटी कापसासह) आणि ज्यूट आणि तंबाखूच्या प्रत्येकी एक वाणाचा समावेश आहे.
नवी दिल्ली- केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी २५ पिकांचे १८४ नवीन वाण प्रसारित केले.(Agrowon)