Malayalam Poetry: अष्टमुडी म्हणजे आठ भुजा असलेला. या जलाशयाला आठ कालवे आहेत जे थेट समुद्राला जाऊन भिडतात. अष्टमुडी तलाव पश्चिम घाट आणि अरबी समुद्राच्या मधोमध आहे. नारळाच्या झाडांनी नटलेले किनारे, शांत पाणी आणि हिरवीगार परिसर यामुळे तो पर्यटकांसाठी स्वर्ग आहे.