Unregistered Pesticide Advertisement: बेकायदेशीर तणनाशकाची भारतात ऑनलाइन विक्री
CCPA Action: ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे बेकायदेशीर विक्री आणि जाहिरात केल्याप्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून (सीसीपीए) ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन कंपन्यांना प्रत्येकी १० लाख रुपये, तर जिओमार्ट कंपनीला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Herbicide regulation in India for online sellersAgrowon