CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ जादा कापूस खरेदीसाठी तयार
Cotton Market: केंद्राने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क काढल्यामुळे देशातील बाजारात कापसाचे भाव कमी झाले आहेत. असे असले तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. ‘सीसीआय’ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ऑक्टोबरमध्ये कापसाची खरेदी सुरू करणार आहे.