CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ची १४ हजार ३७४ क्विंटल कापूस खरेदी
Farmer Registration: परभणी व हिंगोली जिल्ह्यातील १४ केंद्रांवर हमीभावाने कापूस विक्रीसाठी कपास किसान मोबाईल अॅपद्वारे ३९ हजार ८२५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २ हजार ९५४ शेतकऱ्यांची पडताळणी झाली आहे.