CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ने एप्रिलपर्यंत कापूस खरेदी करावी
Farmers Demand to CCI: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरीराज सिंग यांना पत्र पाठवून कापूस हमीभाव खरेदीची मुदत ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे.