CCI Cotton Procurement: सीसीआयची कापूस खरेदी मुदतवाढ नावापुरती; अकोट बाजार समितीकडून चौकशीची मागणी
Akot Market Committee Demand: शासकीय कापूस खरेदीस २८ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली, तरी भारतीय कापूस निगम (CCI) कडून अकोट केंद्रात अद्याप प्रत्यक्ष खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Cotton MSP procurement problems in Akola districtAgrowon