Cotton Procurement: ‘सीसीआय’तर्फे मालेगाव तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरू
Cotton Farmers: मालेगाव येथे नांदगाव फाट्यावर पाटोदिया जिनिंग मिलमध्ये कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) यांच्यातर्फे कापूस खरेदी केंद्राचा प्रारंभ झाला आहे. वजन काट्यावर फित कापून व श्रीफळ वाढवून मंत्री दादा भुसे यांनी खरेदीचा प्रारंभ केला.