CCI Cotton Moisture: ओलाव्याच्या मुद्द्यावरून कापूस उत्पादकांची पिळकवणूक
Cotton MSP Rate 2026 Maharashtra: ओलाव्याच्या टक्केवारीनुसार ‘सीसीआय’कडून (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) दरकपात केली जात असताना दुसरीकडे, कमी ओलावा असलेल्या कापसासाठी जाहीर केलेली प्रोत्साहन रक्कम दिली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
Shetkari Sanghatana demand for cotton price bonusAgrowon