Turmeric Farming: हळदीची पाने पिवळी पडण्यामागील कारणे, उपाय
Turmeric Crop Management: सध्या कायिक वाढीच्या अवस्थेतील हळद पीक पिवळे पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. हळदीच्या पानांवरील पिवळेपणा वाढत गेल्यास अन्ननिर्मिती प्रक्रियेत अडथळा येतो. त्यामुळे उत्पादनात घट येऊन हळदीची प्रत, रंग, कुरकुमीनचे प्रमाण आदी बाबींवर परिणाम होतो.