Milk Producers Issue: पशुखाद्याच्या दरवाढीमुळे दूध उत्पादक जेरीस

Animal Feed Price Hike Impact: गेल्या दोन महिन्यांपासून दुधाच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होऊनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. पशुखाद्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या प्रचंड वाढीमुळे वाढीव उत्पन्न थेट कंपन्यांच्या खिशात जात आहे.
Impact of rising feed costs on dairy farmers
Cattle feed price increase in MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...