Cashew Orchard Fire: काजू बाग आगीत खाक

Cashew Crop Damage: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाडलोस-केणीवाडा (ता. सावंतवाडी) येथे लागलेल्या आगीत दहा एकर क्षेत्रातील काजूची झाडे जळाली. याशिवाय आंबा आणि इतर झाडांचेही नुकसान झाले.
Cashew Orchard Fire
Cashew Orchard Destroyed in Fire in SindhudurgAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com