Cashew Farmers: काजू बोर्डाच्या माध्यमातून उत्पादकांच्या समस्या सुटणार
Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादकांच्या विविध समस्या काजू बोर्डाच्या माध्यमातून सोडवून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून दिला जाईल, असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केले.