Farmer Crisis: खरीप हंगामावर रोकड टंचाईचे नवे संकट
Kharif Season: खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आधी डिझेल, त्यानंतर युरिया व डीएपी खतांच्या टंचाईचा सामना करावा लागला. आता त्यात भर म्हणून बँकांमधील रोकड टंचाईचे संकट उभे ठाकले आहे.
Farmers facing financial problems before sowingAgrowon