Agriculture Success: नगदी पिकांतून दिले अर्थकारणाला बळ
Banana Farming: आडगाव (जि. जळगाव) येथील महेंद्र शिवराम पाटील हे आपल्या ४१ एकर शेतीचे काटेकोर नियोजन करतता. उत्तम आर्थिक नियोजनाला काटकसरीची जोड देत नगदी पिकांचाही उत्पादन खर्च मर्यादित ठेवला जातो. शिल्लक नफ्यातून उत्पादनक्षम गुंतवणुकीवरच त्यांचा भर असतो.